Corona Death Audit : राज्यात कोरोना मृत्यूचे डेथ ऑडिट, आतापर्यंत ८६ हजार ६१८ रुग्णांचा मृत्यू - कोरोना डेथ ऑडिट
राज्यात कोरोनाचे संकट सुरुच आहे. राज्याला कोरोनाचा विळखा बसलाय. राज्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीचा आलेख मागच्या काही दिवसांमध्ये घसरु लागला आहे. मात्र असे असताना राज्यात रुग्णांच्या मृत्यूचा वेग काही केल्या कमी होत नाही. या संपूर्ण काळात या कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांचे राज्यात डेथ ऑडिट होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई - राज्यात कोरोनाचे संकट सुरुच आहे. राज्याला कोरोनाचा विळखा बसलाय. राज्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीचा आलेख मागच्या काही दिवसांमध्ये घसरु लागला आहे. मात्र असे असताना राज्यात रुग्णांच्या मृत्यूचा वेग काही केल्या कमी होत नाही. या संपूर्ण काळात या कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांचे राज्यात डेथ ऑडिट होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचा मृत्यू झालास त्याची नोंद कोरोनामुळे झाल्याचे मृत्यू प्रमाणपत्रावर केली जाते. अशी माहिती अरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात येते.
राज्यात आतापर्यंत जिल्हानिहाय मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -
- राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ८६ हजार ६१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई-14464
ठाणे - 1346
ठाणे मनपा- 1784
नवी मुंबई - 1521
कल्याण डोंबिवली - 1493
उल्हासनगर - 458
भिवंडी- 431
पालघर- 511
वसई विरार- 1148
रायगड- 1546
पनवेल- 1063
- नाशिक 1943
नाशिक मनपा- 2050
मालेगाव- 229
अहमदनगर- 1682
अहमदनगर मनपा- 911
धुळे - 272
धुळे मनपा 233
जळगाव- 1730
नंदुरबार - 777
- पुणे- 3186
पुणे मनपा- 6250
पिंपरी चिंचवड- 1579
सोलापूर - 2357
सोलापूर मनपा - 1320
सातारा - 2649
कोल्हापूर 2374
कोल्हापूर मनपा - 681
सांगली - 1743
सांगली मनपा 826
सिंधुदुर्ग- 542
रत्नागिरी - 790
- औरंगाबाद - 784
औरंगाबाद मनपा- 1691
जालना - 870
हिंगोली- 301
परभणी - 498
परभणी मनपा - 362
- लातूर - 1084
लातूर मनपा - 454
उस्मानाबाद - ्1220
बीड - 1652
नांदेड- 1255
नांदेडमनपा - 824
अकोला 301
अकोला मनपा - 511
अमरावती - 764
अमरावती मनपा- 512
यवतमाळ- 1255
बुलडाणा - 446
नागपूर - 1617
नागपूर मनपा - 4746
चंद्रपूर - 880