मुंबई - राज्यातील वाढत्या धर्मांतराच्या घटना religious conversion in maharashtra आणि अल्पवयीन मुलींचे फसवून होणारे धर्मांतरण minor girls religious conversion रोखण्यासाठी राज्य सरकार state government प्रयत्नशील आहे. त्यासाठी धर्मांतरविरोधी कायद्यातील तरतुदी Provisions in the Anti-Conversion Act अधिक कठोर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis यांनी सभागृहात दिली. भाजप आमदार नितेश राणे mla nitesh rane यांनी विधानसभेत maharashtra monsoon session 2022 उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
अल्पवयीन तरुणीचा लावला होता निकाहअहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील अल्पवयीन तरुणीचे minor girl marriage after religious conversion अपहरणानंतर जबरदस्तीने धर्मपरिवर्तन आणि निकाह केला होता. यानंतर २ वर्षे आरोपी इम्रान कुरेशी याने लैंगिक शोषण minor girl sexual abuse in ahmednagar केल्याची घटना घडली होती. सामाजिक संघटना आणि मुलीचे कुटुंबीय वारंवार पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यास गेले. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट पोलीस निरीक्षकांनी पीडितांच्या कुटुंबियांना तडीपार करण्याच्या धमक्या दिल्या. ही पीडिता अल्पवयीन असतानाही ३ वर्षे तिच्यावर आरोपी इम्रान कुरेशी minor girl sexual abuse in ahmednagar याने अत्याचार केला. वारंवार तक्रार करूनही पोलीस अधिकारी सानप police officer यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशी आणि दोषारोप पडताळणी झाल्याशिवाय कोणालाही बडतर्फ करता येत नाही. त्याची एक प्रक्रिया असते. मात्र त्यांनी केलेल्या वागणूक आणि गुन्ह्यावरून जी काही सर्वात कडक शिक्षा असेल ती केली जाईल. मात्र आरोपी सोबत त्यांचे काही संबंध आहे का? हे ही तपासले जाईल आणि हे संबंध आढळून आल्यास सानप यांच्यावरही गुन्हेगारासोबत कट रचल्यासंदर्भात कारवाई केली जाईल, अशी घोषणा फडणवीस DCM Devendra Fadnavis given information in session यांनी सभागृहात केली.