Devendra Fadnavis : पुरावे गोळा केल्यानंतर केंद्रीय यंत्रणा काम करतात - देवेंद्र फडणवीस - dcm devendra fadnavis reaction on ed action
पुरावे गोळा केल्यानंतर केंद्रीय यंत्रणा काम करतात. संजय राऊत यांचे प्रकरण न्यायालयात असल्याने मी यावर अधिक बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेवर दिली आहे.
देवेंद्र फडणवीस
मुंबई -पुरावे गोळा केल्यानंतर केंद्रीय यंत्रणा काम करतात. संजय राऊत यांचे प्रकरण न्यायालयात असल्याने मी यावर अधिक बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेवर दिली आहे. संजय राऊत यांना सोमवारी रात्री अटक केली आहे.
TAGGED:
Devendra Fadnavis