महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sada Saravankar Pistol Seized : दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक केली जप्त ; पिता-पुत्रांना बजावले समन्स - शिवसेना शिंदे गट राडा

दादरमध्ये अनंत चतुर्दशी दिवशी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर रविवारी मारहाणीत झाले ( dispute between Shinde Thackeray Group ) होते. शिवसेनेचे वरिष्ठ नेते आक्रमक झाल्यानंतर दादर पोलिसांनी गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्यासह सहा जणांना विरोधात गुन्हा दाखल केला. आता पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक जप्त केली ( Dadar Police seized Sada Saravankars gun ) आहे.

Sada Saravankar
सदा सरवणकर

By

Published : Sep 13, 2022, 11:27 AM IST

Updated : Sep 13, 2022, 11:57 AM IST

मुंबई: दादरमध्ये अनंत चतुर्दशी दिवशी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर रविवारी मारहाणीत झाले( dispute between Shinde Thackeray Group ) होते. शिंदे आणि ठाकरे गटात ही मारामारीझाल्यानंतर हा वाद दादर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.

पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक जप्त केलीठाकरे गट यांच्यातील वाद आता दादर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. पहिला गुन्हा ठाकरे गटातील शिवसैनिकांवर दाखल झाला आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली होती मात्र कलम 395 हटवल्याने कोर्टाने त्यांना जामीनावर मुक्त केले.दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आक्रमक झाल्यानंतर दादर पोलिसांनी गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्यासह सहा जणांना विरोधात गुन्हा दाखल केला. आता पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक जप्त केली ( Dadar Police seized Sada Saravankars gun ) आहे.

पोलिसांनी समन्स बजावलेशिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी ज्या बंदूकिने गोळीबार केला, ती बंदूक पोलिसांनी तपास होईपर्यंत जप्त केली आहे. जप्त केलेल्या बंदूकीची तपासणी होणार असून आमदार सरवणकर आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना पोलिसांनी समन्स बजावले ( Dadar Police issued summons ) आहे.

Last Updated : Sep 13, 2022, 11:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details