मुंबई- देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दादरच्या नायगाव भागामध्ये फ्लॅग मार्चचे आयोजन केले होते.
लॉकडाऊन, दादरमध्ये पोलिसांचा फ्लॅग मार्च... - mumbai police long march
देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे.
लॉकडाऊन, दादरमध्ये पोलिसांचा फ्लॅग मार्च...
अनेक बेशिस्त नागरिक लॉकडाऊनचे नियम मोडून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.