मुंबई - बुधवारी (दि.४सप्टेंबर)ला झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेले डबेवाले आज घरी पोहचू शकत नसल्याने सेवेत अडथळे निर्माण झाले आहेत.
'डबेवाल्यांची' सेवा आज बंद राहणार; मुसळधार पावसामुळे संघटनेचा निर्णय - mumbai dabewale news
बुधवारी शहरातील सर्व भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला आहे.
बुधवारी शहरातील सर्व भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला
हेही वाचा मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवसांच्या सुट्टीवर
तसेच, हवामान खात्यानेही आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.
Last Updated : Sep 5, 2019, 10:19 AM IST