मुंबई -मुंबई कस्टम कंट्रोल झोन 3 ने कुरिअरद्वारे यूएसमधून ( Drugs from US seize news Mumbai ) तस्करी करण्यात आलेले 27 किलो ( US drugs seize by Customs department in Mumbai ) अमलीपदार्थ जप्त केले आहे. तपासादरम्यान याप्रकरणातील मास्टरमाईंडची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईत आज कस्टमकडून ही मोठी ( Drugs seize news of Customs department Mumbai ) कारवाई करण्यात आली आहे.
कस्टम विभागाची मोठी कारवाई, यूएसमधून कुरिअरद्वारे आलेले 27 किलो ड्रग्स जप्त - Drugs seize news of Customs department Mumbai
मुंबई कस्टम कंट्रोल झोन 3 ने कुरिअरद्वारे यूएसमधून ( Drugs from US seize news Mumbai ) तस्करी करण्यात आलेले 27 किलो ( US drugs seize by Customs department in Mumbai ) अमलीपदार्थ जप्त केले आहे. तपासादरम्यान याप्रकरणातील मास्टरमाईंडची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेतून मुंबईत कुरियरमधून ड्रग्सची तस्करी होत असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 27 किलो वजनाचे मारीजुआणा ड्रग्स घेऊन संबंधित आरोपी मुंबईत दाखल होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीला अनुसरून कस्टमकडून कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात मास्टरमाईंड असणाऱ्या आरोपीला कस्टमकडून अटक झाली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेतील आरोपीच्या घरात सर्च ऑपरेशन केल्यानंतर 20 किलो मारीजुआणा ड्रग्स आणि काही प्रमाणात हशीश ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे मुंबईतील आमली पदार्थ संदर्भातील गुन्हेगारी वाढत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मोठ्या कारवाईनंतर कस्टम अधिकारी चांगलेच कामाला लागले असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा -Shiv Sena Attack On Bjp, MNS: भोंगा, हिंदुत्वाचा मुद्दा गाजणार; शिवसेना देणार भाजप, मनसेला टक्कर