महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cryptocurrency prices today इथिरियमची बिटकॉईनला टक्कर, क्रिप्टोकरन्सीमध्ये सतत वाढत आहेत दर - इथिरियम दर

शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहे क्रिप्टोकरन्सीला लोक पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे त्यामुळे आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या दराबाबत माहिती देणार आहोत.

Cryptocurrency
क्रिप्टोकरन्सी

By

Published : Aug 12, 2022, 8:12 AM IST

Updated : Aug 13, 2022, 12:15 PM IST

मुंबई- क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बिटकॉईनचे दर घसरत आहेत. तर इथिरियमचे दर वाढत आहेत. त्यामुळे बाजारात कमालीचे चढ-उतार दिसत आहेत.

शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहे. क्रिप्टोकरन्सीला लोक Cryptocurrency Prices 12 August 2022 पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या Bitcoin price news दराबाबत माहिती देणार आहोत.

आजचे दर Cryptocurrency prices todayबिटकॉईनचा दर भारतात 20,00,000 रुपये आहे. गेल्या 24 तासात 0.31 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर इथिरियममध्ये 1.98 टक्क्यांनी वाढून 1,58,988 रुपये आहे. टिथरची किंमतदेखील 0.44 टक्क्यांनी वाढून 83.52 रुपये आहे.

कालचे दर बिटकॉईन20 लाख 3 हजार 281 रुपये

2.08 टक्के वाढ 40 हजार 727 रुपये

2. इथेरियम 1 लाख 53 हजार 467 रुपये

6.32 टक्के वाढ 9 हजार 128 रुपये

टेस्लाकडून बिटकॉईनची विक्रीटेस्लाने या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आपल्या बिटकॉइनपैकी 75 टक्के विक्री केली Tesla sold 75 percent bitcoin आणि त्याच्या ताळेबंदात 936 दशलक्ष रोख नगद Tesla second quarter balance sheet 2022 जोडले कारण क्रिप्टोकरन्सी खडकासारखी कोसळली आर्थिक मंदीचा सामना करताना गेल्या वर्षी टेस्लाने बिटकॉइनमध्ये 1.5 बिलियनची गुंतवणूक केली आणि घोषणा केली की ते बिटकॉइन पेमेंट म्हणून स्वीकारतील.

हेही वाचाBitcoin मोठ्या उलढालीनंतर क्रिप्टो मार्केट सुरू वाचा सविस्तर काय आहेत स्थिती

Last Updated : Aug 13, 2022, 12:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details