महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cryptocurrency Prices 13 June 2022 : बिटकॉईनच्या दरात मोठी घसरण.. जाणून घ्या आजचे दर - क्रिप्टोकरन्सी दर

आजचे दर बघितले तर बिटकॉईनच्या दरात मोठी घट दिसून आली आहे, तर टेथरच्या दरात किंचित वाढ दिसून आली आहे. जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर.

Cryptocurrency
Cryptocurrency

By

Published : Jun 13, 2022, 7:37 AM IST

Updated : Jun 13, 2022, 10:06 AM IST

मुंबई - शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहे. क्रिप्टोकरन्सीला लोक पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin price news ) दराबाबत माहिती देणार आहोत. जून महिन्यात काही क्रिप्टोकरन्सी ( Cryptocurrency Prices 13 June 2022 ) नफा आणि तोटा घेऊन आल्यात. दरम्यान आजचे दर बघितले तर बिटकॉईनच्या दरात मोठी घट दिसून आली आहे, तर टेथरच्या दरात किंचित वाढ दिसून आली आहे. जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर.

1. बिटकॉईन -21 लाख 70 हजार 537 रुपये

7.72 टक्के घट (- 1 लाख 81 हजार 633 )

2. इथेरियम -1 लाख 13 हजार 871 रुपये

9.73 टक्के घट (- 12 हजार 280)

3. टेथर -83.47 रुपये

0.35 टक्के वाढ (+ 0.29)

Last Updated : Jun 13, 2022, 10:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details