मुंबई मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर उद्या ३१ ऑगस्टला श्रीगणेश चतुर्थीच्या सार्वजनिक सुट्टीमुळे कोविड लसीकरण बंद राहणार आहे. गुरुवारी, १ सप्टेंबर पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणारcovid vaccination in Mumbai आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.
Covid Vaccination closed In Mumbai : मुंबईत उद्या कोविड लसीकरण बंद; 'हे' आहे कारण - corona vaccination closed in mumbai
मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर उद्या श्रीगणेश चतुर्थीच्या सार्वजनिक सुट्टीमुळे कोविड लसीकरण बंद राहणार आहे. covid vaccination off in Mumbai
मुंबईत उद्या कोविड लसीकरण बंद