मुंबई - कोरोना व्हायरसमुळे देशात आणीबाणीसारखा प्रसंग निर्माण झाला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या दुसऱ्या लॉकडाऊनचा कालावधी संपतो ना संपतो, तोच पुन्हा तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या लॉकडाऊनचा कालावधी आता 17 मे पर्यंत आहे. मात्र, या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर लगेचच राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. याचाच आढावा ईटीव्ही भारतने घेतला आहे. तर जाणून घ्या सध्या प्रत्येक जिल्ह्यात असलेला पट्रोल आणि डिझेल यांचा विक्रीचा दर...
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पेट्रोल आणि डिझेलचे चालु दर :
1. मुंबई :
पेट्रोल दर : 76.31 रुपये
2. गोंदिया :
पेट्रोल दर - 77.84 रुपये
डिझेल दर - 66.33 रुपये
3. बुलडाणा :
पेट्रोल दर - 77.73 रुपये
डिझेल दर - 66.58 रुपये
4. अमरावती :
पेट्रोल दर - 77.54 रुपये
डिझेल दर - 67.47 रुपये
5. उस्मानाबाद :
पेट्रोल दर - 77.5 रुपये
डिझेल दर - 65.97 रुपये
6. नागपूर :
पेट्रोल दर - 76.81 रुपये
डिझेल दर - 65.30 रुपये
7. नांदेड :
पेट्रोल दर - 78.36 रुपये
डिझेल दर - 67.21 रुपये
8. रत्नागिरी :
पेट्रोल दर - 77.50 रुपये
डिझेल दर - 66.38 रुपये
9. गोंदिया :
पेट्रोल दर - 77.84 रुपये
डिझेल दर - 66.33 रुपये
10. नाशिक :
पेट्रोल दर - 76.74 रुपये
डिझेल दर - 65.62 रुपये
11. वाशिम :
पेट्रोल दर - 76.68 रुपये
डिझेल दर - 65.60 रुपये
12. बुलडाणा :