महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona Update - 766 नवे कोरोनाग्रस्त, 19 रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना अपडेट

राज्यात मंगळवारी (दि. 23) 766 नव्या रुग्णांची (Corona Update) नोंद झाली असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 929 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Nov 23, 2021, 8:46 PM IST

मुंबई- राज्यात मंगळवारी (दि. 23) 766 नव्या रुग्णांची (Corona Update) नोंद झाली असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 929 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

9 हजार 493 सक्रिय रुग्ण

राज्यात 766 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 31 हजार 297 वर पोहचला आहे. तर आज 19 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 766 वर पोहोचला आहे. आज 929 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 77 हजार 379 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 48 लाख 44 हजार 896 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.23 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 85 हजार 335 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 9 हजार 493 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्णसंख्येत चढ उतार -

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3 हजार 105, 4 ऑक्टोबरला 2 हजार 26, 11 ऑक्टोबरला 1 हजार 736, 14 ऑक्टोबरला 2 हजार 384, 15 ऑक्टोबरला 2 हजार 149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1 हजार 78, 3 नोव्हेंबरला 1 हजार 193, 4 नोव्हेंबरला 1 हजार 141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1 हजार 94, 11 नोव्हेंबरला 997, 12 नोव्हेंबरला 925, 13 नोव्हेंबरला 999, 14 नोव्हेंबरला 956, 15 नोव्हेंबरला 686, 16 नोव्हेंबरला 886, 17 नोव्हेंबरला 1 हजार 3, 18 नोव्हेंबरला 963, 19 नोव्हेंबरला 906, 20 नोव्हेंबरला 833, 21 नोव्हेंबरला 845, 22 नोव्हेंबरला 656, 23 नोव्हेंबरला 766 रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यू संख्येत चढ उतार -

तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17, 11 नोव्हेंबरला 28, 12 नोव्हेंबरला 41, 13 नोव्हेंबरला 49, 14 नोव्हेंबरला 18, 15 नोव्हेंबरला 19, 16 नोव्हेंबरला 34, 17 नोव्हेंबरला 32, 18
नोव्हेंबरला 24, 19 नोव्हेंबरला 15, 20 नोव्हेंबरला 15, 21 नोव्हेंबरला 17, 22 नोव्हेंबरला 8, 23 नोव्हेंबरला 19 मृत्यूंची नोंद झाली आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 190

अहमदनगर - 61

पुणे - 68

पुणे पालिका - 102

पिंपरी चिंचवड पालिका - 43

हे ही वाचा -शीख समुदायाविरुद्ध टिप्पणी : कंगना रणौतवर खार पोलिसांत गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details