APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीरचे दर उतरले; इतर भाज्यांचे दर स्थिर
मुंबईसह राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावरही झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज भाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र कोथिंबीरीच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबई -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र कोथिंबीरचे दर 100 जुड्यांप्रमाणे 600 रूपयांनी कमी झाले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 3000
ते 3500
भेंडी नंबर 1 प्रति किलो 4500 ते 5000 रुपये
लिंबू प्रति 100 किलो 6500ते 8000 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
5500 ते 6500 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1400 रुपये ते 1600 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2900 रुपये ते 3400 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4500 ते 5000
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3800 रुपये ते 4000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3200रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3400रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 3100 ते 3600 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2800 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3700 ते 4000 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 2800 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 4000 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5500 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 8500 ते 11000 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2400 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये ते 2400
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4700 ते 5200 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 3700 ते 4400 रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1200रुपये ते 1400 रुपये
कंदापात पुणे प्रति 100 जुड्या
800 रुपये 1200 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1200 ते 1400 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1200
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1200 ते 1400रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 800 ते 1200रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2000 रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 500 रुपये 700 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
500 ते 600रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1400 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 1000 रुपये.