मुंबई -बोरिवलीतील धोकादायक पोलीस वसाहतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांनी पाहणी केली. दरम्यान, मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत ( Redevelopment Police Colonies ) लवकरच सर्वंकष धोरण तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार रवींद्र फाटक, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Police Colonies Redevelopment : पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत सर्वंकष धोरण तयार - मुख्यमंत्री - Deputy CM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांनी बोरिवलीतील धोकादायक पोलीस वसाहतीची पाहणी केली. दरम्यान, मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत ( Redevelopment Police Colonies ) लवकरच सर्वंकष धोरण तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलीस कुटूंबियांसोबत देखील त्यांनी संवाद साधला.
![Police Colonies Redevelopment : पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत सर्वंकष धोरण तयार - मुख्यमंत्री CM Eknath Shinde](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15936899-thumbnail-3x2-shinde.jpg)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे