तिरुवनंतपुरम- आज रात्री कोझिकोड येथील करिपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. यात एका पायलटसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील मुख्य पायलट हा मुंबईतील असून, कमांडर कॅप्टन दिपक साठे, असे त्या पायलटचे नाव आहे.
एअर इंडिया विमान दुर्घटना: वैमानिक दिपक साठेंचा मृत्यू - एअर इंडिया विमान दुर्घटना
एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाला केरळमध्ये अपघात झाला आहे.
कमांडर कॅप्टन दिपक साठे
करिपूर विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला अपघात झाला असून अपघातावेळी विमानात 191 प्रवासी होते. घटनेत पायलटसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
Last Updated : Aug 8, 2020, 1:08 AM IST