महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार - सामंत - मंत्री उदय सामंत लेटेस्ट न्यूज

15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू होणार
15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू होणार

By

Published : Feb 3, 2021, 5:23 PM IST

Updated : Feb 3, 2021, 8:01 PM IST

17:15 February 03

15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार

15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार

मुंबई - राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होणार आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू करण्याला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचे यावेळी सामंत यांनी सांगितले.

Last Updated : Feb 3, 2021, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details