मुंबई- मराठी नववर्ष प्रारंभ आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Udhav Thackeray ) यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या ( Gudhi Padava celebration in Maharashtra ) आहेत. हे नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल, असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे एका बिकट परिस्थितीवर मात करू शकलो ( overcome on corona situation ) आहोत. निर्बंधातून मुक्त होऊ ( Corona free state ) शकलो. हीच सज्जता, सतर्कता यापुढेही ठेवू या. अशा अनेक आव्हानांवर मात करण्याची ताकद, हिंमत अंगी बाणवूया. त्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी संदेशात ( CM Maharashtra wishes to people ) म्हटले आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा सर्वश्रेष्ठ मुहूर्त