Mumbai APMC Market Rate गृहिणींच्या डोक्याचा ताप वाढला, एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दर भीडले गगणाला - आजचे बाजारभाव
नवरात्रीत नागरिक शाकाहारावर भर देत असल्याने भाजीपाल्यांचे दर ( Vegetable Rate Increase In Mumbai APMC Market ) गगणाला भीडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. भाजीपाल्यांचे दर वाढतच असल्याने गृहिणींच्या डोक्याचा तापही वाढला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai APMC Market Rate ) कोथिंबीरच्या ( Coriander Rate Increase In Mumbai APMC Market ) दरात वाढ झाली आहे. ज्वाला मिरची ( Chilli Rate Increase In Mumbai APMC Market ) देखील दर वाढल्याने आणखी तिखट झाली आहे.
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai APMC Market Rate ) कोथिंबीरच्या ( Coriander Rate Increase In Mumbai APMC Market ) १०० जुडयांच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. ज्वाला मिरची ( Chilli Rate Increase In Mumbai APMC Market ) १०० किलोच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. वाटाण्याच्या दरात ( Pease Rate Increase In APMC Market ) २ हजार रुपयांची वाढ झाली असून सध्या १०० किलोंप्रमाणे १८ हजार दराने वाटाणा विकला जात आहे. तोंडलीच्या दरात १ ते दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. गवार व शेवग्याच्या शेंगांच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. लिंबांच्या दरात ( Lemon Rate Increase In APMC Market ) ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. कालच्या प्रमाणे आजही भाज्यांचे दर वाढलेले असल्याने गृहिणींचे बजेट पार कोलमडले आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
- भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये
- भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३६०० रुपये
- लिंबू प्रति १०० किलो ४८०० रुपये ते ६५०० रुपये
- फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये
- फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
- गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये
- गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८०००रुपये
- घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० ते ७५०० रुपये
- काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
- काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये
- कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
- कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
- कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
- कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये
- ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ६५०० रुपये
- पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते २८००रुपये
- रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
- शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ८००० रुपये
- शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ५५०० रुपये
- सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
- टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
- टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
- तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये
- तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये
- वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १५००० रुपये ते १८००० रुपये
- वालवड प्रति १०० किलो ६५०० रुपये ते ८००० रुपये
- वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
- वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४६००रुपये
- मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७०००रुपये
- मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
पालेभाज्या
- कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
- कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये
- कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ४५०० रुपये ते ५००० रुपये
- कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये
- मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २८०० रुपये
- मेथी पुणे प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २४०० रुपये
- मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३०००
- पालक नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये
- पालक पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये १६०० रुपये
- पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ७००रुपये ते १००० रुपये
- शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २४०० रुपये
- शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये.