नवी मुंबई -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज ज्वाला मिरचीच्या दरात १०० किलोंप्रमाणे ६०० रुपयांनी वाढ झाली. पावट्याच्या शेंगांच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगाचे दर ६०० रुपयांनी गवारच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात दीड ते दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. लिंबांच्या दरात दीड हजार रुपयांनी तर भेंडीच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.
- भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
- भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ५००० ते ६००० रुपये
- भेंडी नंबर १प्रति १०० किलो ७५०० ते ९००० रुपये
- लिंबू प्रति १०० किलो ५३०० ते ७००० रुपये
- फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ८५०० ते १०००० रुपये
- फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
- गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
- गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ७००० ते ९०००
- घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
- कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये
- काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये
- काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये
- कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये
- कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
- कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते २००० रुपये
- कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ४००० रुपये
- ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
- पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ४०००रुपये
- रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४००रुपये
- शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४२०० रुपये
- शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३४०० रुपये
- सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २६०० रुपये
- टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २००० रुपये
- टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २०००रुपये
- तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये
- तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
- वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ८५००ते १०००० रुपये
- वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७०००रुपये
- वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये
- वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४००
- वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते ३२०० रुपये
- मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३५००ते ४००० रुपये