नवी मुंबई -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai APMC Market Rate ) आज १०० किलोंप्रमाणे मिरच्यांचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. पावट्याच्या शेंगांचे दर बाराशे रुपयांनी वाढले आहेत. टोमॅटोच्या किमती ४०० रुपयांनी वाढल्या आहेत. गाजरचे दर १००० रुपयांनी वाढले, तर गवारचे दर ८०० रुपयांनी कमी झाले आहेत. फ्लॉवरचे दर ६०० रुपयांनी वाढले आहेत तर फरसबीचे दर १००० रुपयांनी कमी झाले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले आहे.
Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये, मिरची, टोमॅटो, फ्लॉवर, गाजरचे भाव वाढले, नागरिकांच्या खिशाला झळ
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मिरची, टोमॅटो आणि गाजराच्या दरात वाढ झाली आहे. पावट्याच्या शेंगाचे दरही वाढले आहेत. गवार मात्र स्वस्त झाली आहे. इतर पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २७०० ते २८०० रुपये
भेंडी नंबर १प्रति १०० किलो ३७०० ते ४४०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५००० ते ६५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
६५०० ते ७००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये २८०० ते ३२००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६५०० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते १८०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३२०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ४००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३२०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२२०० ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते २००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २६००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३२०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०००ते ११००० रुपये
वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ५६००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३७००ते ४४०० रुपये
मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३८०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २४०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० ते १६००
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १८०० ते २६०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२००ते १६०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २४०० रुपये
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६०० ते ७०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये