मुंबई -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहत असलेल्या निवासस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईच्या मलबार हिल परिसरात असलेल्या वर्षा निवासस्थानी CM Shindes residence Varsha Bungalow निवासाला असतात. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला तरी अद्याप वर्षा निवासस्थानी राहायला गेले नाहीत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी आज वर्षा बंगल्याच्या बाहेर लावण्यात आलेली CM Shinde Name Board On Varsha आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी राहायला जाणारCM Shinde will move Varsha residence अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या जुन्या शासकीय निवासस्थान मलबार हिल परिसरात असलेल्या नंदनवन बंगल्यात CM Shindes Nandanvan Bungalow राहतात.
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी चढली - CM Shindes Nandanvan Bungalow
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी आज वर्षा बंगल्याच्या बाहेर लावण्यात आलेली CM Shinde Name Board On Varsha आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी राहायला जाणार CM Shinde will move Varsha residence अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांना नंदनवन बंगला CM Shindes Nandan Bungalow हा शासकीय निवासस्थान म्हणून देण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकनाथ शिंदे नंदनवन बंगल्यातच राहत आहेत.
![वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी चढली CM Eknath Shinde Varsha Bungalow](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16015667-thumbnail-3x2-cmeknathshinde---copy.jpg)
मुख्यमंत्री शिंदेंचे नंदनवन बंगल्याशी जुने नाते -2014 ला राज्यात आलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांना नंदनवन बंगला हा शासकीय निवासस्थान म्हणून देण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकनाथ शिंदे नंदनवन बंगल्यातच राहत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी बंड पुकारल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याआधीचं वर्षा निवासस्थान सोडले होते. यावेळी भाउक वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक महिना उलटला असला तरी ते अद्यापही "वर्षा" निवासस्थानी राहायला गेले नाहीत. मात्र आता वर्षा निवास स्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. तसेच रंगरंगोटी आणि डागडुजीचे काम आहे पूर्ण करण्यात आली आहे.
हेही वाचा -ED summons Varsha Raut : संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून समन्स; उद्या होणार चौकशी
TAGGED:
Varsha residence