मुंबई - भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली आहे. तर, आशिष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिंद भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली ChandrasheKhar Bawankule oppointed maharashtra bjp state president आहे.
ChandrasheKhar Bawankule चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड - चंद्रशेखर बावनकुळे मराठी बातमी
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली ChandrasheKhar Bawankule oppointed maharashtra bjp state president आहे.
राज्यात शिंदे - फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असताना आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्याअनुशंगाने संघटन कौशल्य आणि अनुभवी अशाचीच प्रदेशाध्य पदी वर्णी लागेल अशा चर्चा होत्या. यासाठी कालपर्यंत आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होते. आता मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांची निवडी करण्यात आली आहे. या घडामोडी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे.
हेही वाचा -Rahul Narvekar शिवसेना शिंदे गट कामकाज सल्लागार समिती वाद विधानसभा अध्यक्षांचे स्पष्टीकरण म्हणाले