मुंबई : नवी मुंबईच्या सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांनी ६० कोटी रुपयांच्या बनावट पावत्या आणि १० कोटी रुपयांच्या बनावट आयटीसी तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला ( CGST Fake Invoice Racket Busted ) आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.
CGST Fake Invoice Racket Busted : सीजीएसटीच्या ६० कोटींच्या बनावट पावत्या, १० कोटींची आयटीसी.. मुंबईत रॅकेटचा पर्दाफाश, एक अटकेत - सीजीएसटी नवी मुंबई
मुंबईमध्ये सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ६० कोटी रुपयांच्या बनावट पावत्या आणि १० कोटी रुपयांचे बनावट आयटीसी तयार करणारे रॅकेट उघडकीस आले ( CGST Fake Invoice Racket Busted ) आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
सीजीएसटीच्या ६० कोटींच्या बनावट पावत्या, १० कोटींची आयटीसी.. मुंबईत रॅकेटचा पर्दाफाश, एक अटकेत
CGST नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी 60 कोटी रुपयांच्या बोगस पावत्या आणि 10.26 कोटी रुपयांच्या बनावट ITC जारी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मैसर्स अल-मारवाह ट्रेडर्सच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.