मुंबई -मुंबई आणि परिसरात आज जोराचा वारा आणि वादळी पावसामुळे मुंबईला येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या सर्व लोकल पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहे त्यामुळे मध्य रेल्वेवर ठीक ठिकाणी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गैरसोय होत आहे प्रवाशांच्या झुंडीच्या झुंडी ट्रेनची वाट पाहत आहेत eavy rains in Mumbai डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला तांत्रिक बिघाडामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे ठाण्यात येणारी 1 वाजता येणारी लोकल तब्बल 50 मिनिटे उशिराने धावत आहे
पावसाने जोरदार तडाखा दिला यंदा जोरदार पाऊस पडूनही रेल्वे उशिरा धावणे रेल्वेच्या गाड्या पाण्यामुळे थांबणे असे प्रकार तुरळक झाले मात्र आज सकाळपासून मुंबई ठाणे कल्याण परिसरात पावसाने जोरदार तडाखा दिला थोडावेळ पडलेल्या पावसाने मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने धावू लागल्या आहेत