देशात राज्यात आणि मुंबईमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत आहे घरोघरी तिरंगा अभियान या अंतर्गत देशातील नागरिक अबाल वृद्ध सर्वजण तिरंग्याला अभिवादन करत आहेत. मुंबईत बोरवली मधील पूर्वेला असलेल्या चोगले हायस्कुल Chogle High School या शाळेने विद्यार्थ्यांच्या सहकार्याने 75 हा आकडा तयार केला.त्याचे छायाचित्र ड्रोन कैमरा द्वारे काढले त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. विद्यार्थ्यांनी उभे राहून 75 चा आकडा केला तयार करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Amrit Mahotsav of Freedom असाही केला साजरा केला.
Independence day चोगले हायस्कुल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असा केला साजरा
देशात राज्यात आणि मुंबईमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Amrit Mahotsav of Freedom सर्वत्र साजरा होत आहे घरोघरी तिरंगा अभियान या अंतर्गत देशातील नागरिक अबाल वृद्ध सर्वजण तिरंग्याला अभिवादन करत आहेत मुंबईत बोरवली मधील पूर्वेला असलेल्या चोगले हायस्कुल Chogle High School या शाळेने विद्यार्थ्यांच्या सहकार्याने 75 हा आकडा तयार केला त्याचे छायाचित्र ड्रोन कैमरा द्वारे काढले त्याची सर्वत्र चर्चा होत आहे
चोगले विद्यालयात पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक या टप्प्यात शाळा चालवली जाते. या शाळेच्या 200 विद्यार्थ्यांनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने 75 वे वर्ष म्हणून 75 हा आकडा विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात तयार केला . विद्यार्थी स्वतः 75 ह्या अकड्याच्या रांगेमध्ये उभे राहिले .त्याचे विलोभनीय दृश्य ड्रोन कॅमेरा मध्ये शाळेने टिपलेल दिसत आहे त्याची सर्वत्र चर्चा मुंबईभर होत आहे.
हेही वाचाndependence Day सातार्यातील येणके गावात 75 विधवांच्या हस्ते ऐतिहासिक ध्वजारोहण