पुणेहर घर तिरंगा मोहीम Har Ghar Tricolor Campaign अंतर्गत केंद्रातील भाजप सरकारच्या BJP Govt मंत्र्यांना आणि त्यांच्या खासदारांना झेंड्याच सन्मान ठेवता येत नाहीये. केंद्रातील सरकारने त्यांच्यावर कारवाई का केली नाही. हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत चीन मधून जे झेंडे मागविण्यात आले आहे. त्या झेंड्याचा कलर पहिला आहे का.आत्ता चीन आपल्याला आपल्या तिरंग्याचा सन्मान करेल का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रेदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारला वाटत असेल चीनमधून जर अशा पद्धतीने झेंडे येत असेल तर केंद्र सरकारवर झेंड्याच्या आचारसंहिताच गुन्हा दाखल व्हायला हवा.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा Crime against Narendra Modi and Amit Shah दाखल व्हायला हवा असे देखी पटोले म्हणाले. ते काँग्रेस भवनात Congress building पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्र सरकार जनतेची लूट करतेय हर घर तिरंगा मोहीम ही भाजपची नसून देशभरात ही मोहीम राबविली जात आहे आज देशभरात भाजपचे जे नेते मंडळी या मोहिमअंतर्गत फिरत आहे त्यांना हे देखील माहीत नाही की हिरवा कलर हा कुठ असतो आणि भगवा कलर हा कुठे असतो.मे महिन्यात काँग्रेसच जे अधिवेशन झालं त्यात सोनिया गांधी sonia Gandhi यांनी सांगितल होत की आझादिचा गौरव समारंभ Independence Day Celebration करा .हर घर तिरंगा मोहीम ही केंद्र सरकारने एवढ्या घाई गडबडीत राबविली की या मोहिमअंतर्गत तिरंगा हा चीन मधून पॉलिस्टरच मागविण्यात आल. या झेंड्याची किंमत ही 20 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. गरीब लोकांना 20 रुपयांचा झेंडा हा कम्पल्सरी करून ठेवला आहे.देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्राची सरकार ही जनतेची लूट करत आहे.तिरंग्याचा अपमान हा दूरंग्यानी करू नये अशी आमची इच्छा आहे.अस यावेळी पटोले म्हणाले.
हेही वाचाVinayak Mete Death शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे भीषण अपघातात निधन