मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा case against shivsainik in Sion Police Station यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी दोन शिवसैनिकांविरोधात सायन पोलीस ठाण्यात offensive photos on pm Modi and amit Shah गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन पाटणकर आणि नितीन शिंदे shivsainik post offensive photos on social media अशी त्यांची नावे आहेत. युवा सेनेचा पदाधिकारी Case has been filed against shivsainik आणि सोशल मीडियाचा संयोजक असलेल्या रोहन पाटणकरने 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आक्षेपार्ह फोटो ट्विटरवर शेअर केले होते. पुण्यातील शिवसैनिक असलेल्या नितीन शिंदेने ही पोस्ट पुन्हा रिट्वीट केली. याबाबत सायन पोलीस ठाण्यात Sion Police Station Mumbai दोघांविरुद्ध भादंवि कलम 253 आणि आयटी एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Case has been filed against shivsainik मोदी शहांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणाऱ्या 2 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि case against shivsainik in Sion Police Station केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट offensive photos on pm Modi and amit Shah केल्याप्रकरणी दोन शिवसैनिकांविरोधात सायन पोलीस ठाण्यात shivsainik post offensive photos on social media गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन पाटणकर आणि नितीन शिंदे Sion Police Station Mumbai अशी त्यांची नावे आहेत.
भाजपशी नाराजीएकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत पक्षातील मोठ्या प्रमाणात आमदार आपल्याकडे वळवून शिंदे गट स्थापन केला. त्यानंतर भाजपसोबत शिंदे गटाने सत्ता स्थापन केली आहे. शिंदेंनी केलेल्या बंडानंतर शिवसैनिक खूप आक्रमक झाली होती. बंडखोर आमदारांचा विरोध होत होता. बंडामुळे खचलेली शिवसेना पुन्हा स्वबळावर उभारी घेण्याचा प्रयत्न करत आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यात्रा, सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांना एकत्र करून पक्ष आणि संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान यावेळी दोन्ही नेत्यांनी भाजपवर आणि बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचेही आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. बंडामुळे शिंदे गटाशी शिवसेनेचे अंतर तर आहेच, शिवाय आता तपास यंत्रणांकडून होत असलेली कारवाई हे सर्व बघता भाजपशी देखील शिवसेनेची नाराजी कायम आहे. आता पुढे काय होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचाHar Ghar Tiranga अभिनेता आमिर खानचा हर घर तिरंगाला पाठिंबा