महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai APMC Market Rate एपीएमसी मार्केटमध्ये कोबीच्या दरात वाढ, भाजीपाल्यांचे दर स्थिर असल्याने गृहिणींना दिलासा - आजचे बाजारभाव

नवरात्र महोत्सव ( Navratri Festival In Maharashtra ) सुरू असल्याने नागरिकांनी शाकाहारावर भर दिला आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या ( Vegetable Rate Increase In Market ) दरात वाढ झाली. आज मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai APMC Market ) कोबीच्या दरात ( Cabbage Rate Increase In Mumbai APMC Market ) वाढ झाली. भाजीपाल्याचे दर ( Vegetable Rate Stable In Mumbai APMC Market ) स्थिर असल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

Mumbai APMC Market Rate
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला

By

Published : Oct 1, 2022, 7:41 AM IST

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai APMC Market ) शेवग्याच्या शेंगांच्या ( Fenugreek pods Rate Increase In Market ) १०० किलोच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॉवरच्या ( Cabbage Rate Increase In Mumbai APMC Market ) दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर ( Vegetable Rate Stable In Mumbai APMC Market ) स्थिर असल्याचे दिसून आले.





भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

  • भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४८०० रुपये
  • भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३४०० रुपये ते ३८०० रुपये
  • लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
  • फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ८००० रुपये
  • फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये
  • गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये
  • गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये
  • घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० ते ८००० रुपये
  • काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
  • काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
  • कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
  • कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये
  • कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
  • कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३८०० रुपये
  • ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
  • पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
  • रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
  • शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते १०,००० रुपये
  • शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये
  • सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
  • टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
  • टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
  • तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये
  • तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
  • वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १४००० रुपये ते १६००० रुपये
  • वालवड प्रति १०० किलो ६५०० रुपये ते ८००० रुपये
  • वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
  • वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६००रुपये
  • मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५८०० रुपये ते ६५००रुपये
  • मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये

पालेभाज्या

  • कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २५०० रुपये
  • कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये
  • कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते ४००० रुपये
  • कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये
  • मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते ३००० रुपये
  • मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
  • मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३५००
  • पालक नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये
  • पालक पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये
  • पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ६००रुपये ते १००० रुपये
  • शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २५०० रुपये
  • शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details