लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूटला नोटीस - Bombay HC notice to bill gates
कोविशील्ड घेतल्यानंतर डॉ स्नेहल लुणावतच्या मृत्यूसाठी 1000 कोटी रुपयांची भरपाई मागणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूट, बिल गेट्स, एम्सचे संचालक, डीसीजीआय प्रमुख आणि इतरांना नोटीस बजावली आहे
![लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूटला नोटीस Etv Bharat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16271105-thumbnail-3x2-hcm.jpg)
फाईल फोटो
मुंबई -दिलीप लुणावत नावाच्या एका व्यक्तीने कोविशील्ड घेतल्यानंतर त्यांची मुलगी डॉ स्नेहल लुणावतच्या मृत्यूसाठी 1000 कोटी रुपयांची भरपाई मागणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूट, बिल गेट्स, एम्सचे संचालक, डीसीजीआय प्रमुख आणि इतरांना नोटीस बजावली आहे.
Last Updated : Sep 3, 2022, 9:53 AM IST