महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ऊर्जा मंत्र्यांनी दिलेल्या 'त्या' शब्दाला केराची टोपली दाखवली - प्रवीण दरेकर - energy minister nitin raut news

ऊर्जा मंत्री ठिकठिकाणी अभियान जनजागृती मेळावे घेत आहेत. नागरिकांना न्याय मिळाला नाही तर आम्ही त्यांचे हे मेळावे होऊ देणार नसल्याचा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.

pravin darekar
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

By

Published : Nov 17, 2020, 3:10 PM IST

Updated : Nov 17, 2020, 3:42 PM IST

मुंबई - राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट वीजबिल माफ करू, असे आश्वासन दिले होते. 100 युनिट वीजबिल माफ केलेच नाही तर वीजबिल भरण्यासाठी सक्ती करत आहेत. ऊर्जा मंत्र्यांनी दिलेल्या शब्दाला केराची टोपली दाखवली असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

ऊर्जा मंत्री ठिकठिकाणी अभियान जनजागृती मेळावे घेत आहेत. नागरिकांना न्याय मिळाला नाही तर आम्ही त्यांचे हे मेळावे होऊ देणार नसल्याचा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला. तसेच आज बाळासाहेब ठाकरेंचा स्मुर्ती दिन असून, राजकरण करण्याचा दिवस नसल्याचे दरेकर म्हणाले.

Last Updated : Nov 17, 2020, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details