Yakub Memon Grave : याकूब मेमनचा स्मारक होवू देणार नाही - किरीट सोमैया - याकूब मेमन कबर रोषणाई वाद
मेमनच्या मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये असलेल्या कबर रोषणाईवरुन वाद निर्माण झाला. याच कबरीची पाहणी करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैया Kirit Somaiya inspected Yakub Memon grave mumbai कब्रस्तानमध्ये दाखल झाले. यावेळी काहीही झाले तरी याकूबचे स्मारक होवू देणार नाही. अशी प्रतिक्रिया किरीट सोमैयांनी दिली आहे.
![Yakub Memon Grave : याकूब मेमनचा स्मारक होवू देणार नाही - किरीट सोमैया Yakub Memon Grave](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16316726-thumbnail-3x2-a.jpg)
Yakub Memon Grave
मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी याकूब मेमनच्या मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये असलेल्या कबर रोषणाईवरुन वाद निर्माण झाला. याच कबरीची पाहणी करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैया Kirit Somaiya inspected Yakub Memon grave mumbai कब्रस्तानमध्ये दाखल झाले. यावेळी काहीही झाले तरी याकूबचे स्मारक होवू देणार नाही. काही याकूबला हिरो करण्याचा प्रयत्न करत असेल तर तेही होवू देणार नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमैयांनी दिली आहे.