मुंबई शिवसेनेचे खासदार संजय राऊत Shiv Sena MP Sanjay Raut यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर यांच्यावर लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ३८ कोटींचा घोटाळा Lifeline Hospital Scam केल्याप्रकरणी तक्रारदार किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलिसात तक्रार दाखल केली Kirit Somaiya Registered Complaint Against Sujeet Patkar आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे व्यावसायिक मित्र म्हणून ओळखले जाणाऱ्या सुजित पाटकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना सुजित पाटकर यांच्याविषयी तक्रार करुन त्यांच्यावर कारवाई केली जात नव्हती, अशी तक्रारही किरीट सोमय्या यांनी केली Crime Registered Against Sujit Patkar आहे.
संजय राऊत यांचे मित्रही आता कारवाईच्या रडारवरसंजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांच्यासह लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्यावरही ३८ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचे मित्रही आता कारवाईच्या रडारवर असल्याचे दिसत आहे.लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ३८ कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र आणि त्याचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह आणखी तिघांवर आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये ३८ कोटींचा घोटाळा झाला असल्यामुळे आता याबाबत संबंधित यंत्रणांकडूनही तपास केला जाण्याची शक्यता आहे. Mumbai Case Against Sujit Patkar In Lifeline Hospital Scam Alleged Fraud Of 38 Crores
या पूर्वी असे भाजप नेते किरीट सोमैया BJP leader Kirit Somaiya यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर संजय राऊत Sanjay Raut यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजित पाटकर Sanjay Raut close relative Sujit Patkar यांच्यासह 3 जणांवर ईडीने आता गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा लाईफलाईन हॉस्पिटल गैरव्यवहार प्रकरणी Lifeline Hospital malpractice case दाखल करण्यात आला असून, यात तब्बल 38 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सुजित पाटकर यांच्यावर आहे.