भाजपला पूर्ण बहुमत मिळणार, मुंबईतील कार्यकर्त्यांना विश्वास - mumbai
मुंबईतील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून आमचाच विजय होणार, असे ते सांगत आहे.
भाजप कार्यकर्ता
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे कल समोर येत असून यात भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्ते मुंबईतील भाजप कार्यालयात गर्दी करत आहेत.