मुंबई -अणुशक्ती नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा चेंबूर नाका येथे सुरु होत आहे. या सभेला महिलांनी तुफान गर्दी केली आहे. येथील आमचे सर्व प्रश्न केवळ नॉर्मल असतात असा ठाम विश्वास येथील महिलांनी उपस्थित करत आमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर नवाब मलीक असल्याचा दावा कोणी महिलांनी केला.
शरद पवारांच्या सभेपूर्वी महिला म्हणाल्या आमच्या प्रश्नाला केवळ नवाब मलिक हेच उत्तर
अणुशक्ती नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महिलांनी आमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर नवाब मलीक असल्याचा दावा केला.
शरद पवार यांच्या सभेचे स्थळ
या परिसरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत, त्यांचा सर्वात मोठा फटका आम्हाला बसतोय, यामुळे आम्ही सर्व महिला या सभेला आलो असल्याचे महिलांनी सांगितले.