नालासोपारा नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांवर चार ते पाच अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली आहे. नालासोपारा पूर्वेचे भाजप कार्यकर्ते अरुण श्रीवास्तव यांच्या कार्यालयात घुसून त्यांना 4 ते 5 अज्ञात ईसमांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. Nalasopara crime या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात, Nalasopara Police हातावर वार केल्याने त्यांना गंभीर इजा झाली आहे.
Nalasopara crime नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
Nalasopara crime नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांवर चार ते पाच अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली आहे. Nalasopara Police नालासोपारा पूर्वेचे भाजप कार्यकर्ते अरुण श्रीवास्तव यांच्या कार्यालयात घुसून त्यांना 4 ते 5 अज्ञात ईसमांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
अंमली पदार्थ विकणाऱ्यां विरोधात पोलीस ठाण्यात पत्रव्यवहारस्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आल आहे. नालासोपाऱ्यात अंमली पदार्थ विकणाऱ्यां विरोधात अरुण श्रीवास्तव यांनी पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार केले होते. Nalasopara crime याचाच मनात राग धरुन हा हल्ला केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. Nalasopara Police तुळींज पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचाThreat message to attack Mumbai मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानातून आली धमकी