मुंबईकांदिवली पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ खासदार गोपाळ शेट्टी MP Gopal Shetty यांच्या हस्ते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी Bharat Ratna Atal Bihari Vajpayee यांचा पुतळा लावण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या Maha Vikas Aghadi Govt काळापासून प्रयत्न सुरू होते. मात्र उद्धव ठाकरे Uddhav Thackeray सरकारने परवानगी दिली नाही,
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा लावण्यास शिंदे भाजप सरकारने दिली परवानगी - Atal Bihari Vajpayee
शिंदे भाजपचे Shinde of BJP सरकार येताच अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा Bharat Ratna Atal Bihari Vajpayee बसवण्याची परवानगी मिळाली आणि आज हे काम पूर्ण होणार आहे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याची यात्रा दहिसर चेक नाका ते कांदिवली पूर्वेपर्यंत सुरू झाली असून, हा पुतळा 15 फूट उंच आहे.

पुतळा 15 फूट उंचशिंदे भाजपचे Shinde of BJP सरकार येताच अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा बसवण्याची परवानगी मिळाली आणि आज हे काम पूर्ण होणार आहे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याची यात्रा दहिसर चेक नाका ते कांदिवली पूर्वेपर्यंत सुरू झाली असून, हा पुतळा 15 फूट उंच आहे. महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांच्यावर भाष्य केले की, अटलजी म्हणाले होते की सरकार येते आणि सरकार जाते पण लोकांनी काम करत राहावे.
हेही वाचा CM Eknath Shinde नुकसानीच्या मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन