महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : 'तशी परिस्थिती आल्यास विरोधात बसायला तयार', अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया - अशोक चव्हाण महाराष्ट्र राजकीय परिस्थिती प्रतिक्रिया

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला त्यांच्या बंडखोरांना भावनिक आव्हान केले आहे. त्या बाबत काँग्रस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांची देहबोली अतिशय स्पष्ट होती. अतिशय योग्य पद्धतीने काम करणारे नेतृत्व महविकस आघाडीला लागलेले आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्तःपण केले आहे. १०० टक्के असणारे सरकार आणि तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणे वेगळं असते. गरज पडली तर आम्ही विरोधात बसायला तयार आहोत, असे सांगितले आहे.

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis

By

Published : Jun 22, 2022, 8:44 PM IST

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला त्यांच्या बंडखोरांना भावनिक आव्हान केले आहे. त्या बाबत काँग्रस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांची देहबोली अतिशय स्पष्ट होती. अतिशय योग्य पद्धतीने काम करणारे नेतृत्व महविकस आघाडीला लागलेले आहे.

प्रतिक्रिया

तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्तःपण केले आहे. १०० टक्के असणारे सरकार आणि तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणे वेगळं असते. गरज पडली तर आम्ही विरोधात बसायला तयार आहोत, असे सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details