Mumbai Mahila Congress : अनिशा बागुल यांची मुंबई प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती - Anisha Bagul as President Mahila Congress
मुंबई - अनिशा बागुल यांची मुंबई प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे अधिकृत पत्र काँग्रेस पक्षाकडून जारी करण्यात आले आहे. दरम्यान, बागुल यांच्या नियुक्तीनंतर मुंबई काँग्रेसने त्यांचे अभिनंदन केले आहे.
मुंबई प्रदेश महिला काँग्रेस