नवी मुंबई:नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० जुड्याप्रमाणे शेपुचे दर तीनशे ते आठशे रुपयांनी वाढले ( Mumbai APMC Market Rate ) आहेत. पालकचे दर शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले आहेत. मेथीचे दरही तीनशे ते आठशे रुपयांनी वाढले आहेत. कोथिंबीरचे दर हजार ते दीड हजार रुपयांनी वाढले आहेत. वाटाण्याचे दर १०० किलो प्रमाणे ५०० रुपयांनी वाढले आहेत. प्रति १०० किलो प्रमाणे घेवड्याचे दर हजार रुपयांनी कमी झाले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० ते ३८०० रुपये
भेंडी नंबर १प्रति १०० किलो ४५०० ते ५००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५४०० ते ७००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५२०० ते ६०००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ५५०० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० ते १४०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १८०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३२००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४५०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३२०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३२०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० ते २६००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३६०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २४०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १०००ते १२००० रुपये
वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८००
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३७००ते ४००० रुपये
मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४००० रुपये