नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai Agricultural Produce Market Committee १०० किलो प्रमाणे दोडक्याच्या दरात एक हजार रुपयांनी घेतली आहे. शेवग्याच्या शेंगाच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. पडवळचे दर २०० रुपयांनी वाढले आहेत. ढोबळी मिरचीच्या दरात १४०० रुपयांनी वाढ झाली आहे. APMC Market Rate कारल्याच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर vegetables Rate stable स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० ते ३२०० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४१०० ते ४८०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३५०० ते ४५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० ते ८००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते ३२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २८०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे ६५०० ते ७५०० रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४६०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते ३१०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४४०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३००० रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४०० ते ४५०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४४०० ते ५८०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते १८०० रुपये