महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Extortion Case : अनिल देशमुख यांची आज आयोगासमोर पुन्हा चौकशी - वाझे-देशमुख चांदीवाल आयोगासमोर

100 कोटी कथित वसुली प्रकरणात ( 100 crore recovery case ) माजी न्यायमूर्ती चांदीवाल आयोग ( Chandiwal Commission ) असलेली एका सदस्यीय समितीसमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. अनिल देशमुख यांचे वकील सचिन वाझेची उलट तपासणी करणार आहेत. वाझे-देशमुख आयोगासमोर दाखल झाले आहेत.

Mumbai Extortion Case
अनिल देशमुख

By

Published : Dec 1, 2021, 1:25 PM IST

Updated : Dec 1, 2021, 4:40 PM IST

मुंबई -100 कोटी वसुली प्रकरणात ( 100 Cr Ransom Case ) माजी न्यायमूर्ती चांदीवाल आयोग ( chandiwal commission) असलेली एका सदस्यीय समितीसमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. अनिल देशमुख यांचे वकील सचिन वाझेची उलट तपासणी करणार आहेत. वाझे-देशमुख चांदीवाल आयोगासमोर दाखल झाले आहेत.

Last Updated : Dec 1, 2021, 4:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details