महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख Former Home Minister Anil Deshmukh यांची 30 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढवण्यात आली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने ED आर्थिक गैरव्यवहार Financial Misappropriation Case प्रकरणात अटक केली होती.

Anil Deshmukh
Anil Deshmukh

By

Published : Aug 18, 2022, 4:54 PM IST

मुंबई100 कोटी कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख Former Home Minister Anil Deshmukh यांची 30 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढवण्यात आली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने ED आर्थिक गैरव्यवहार Financial Misappropriation Case प्रकरणात अटक केली होती. सध्या अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात Financial Misappropriation Case अनिल देशमुख Anil Deshmukh यांना ईडीने अटक केल्यानंतर 15 दिवस कोठडीत ठेवले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तेव्हापासून अनिल देशमुख हे आर्थर रोड जेलमध्ये Arthur Road Jail न्यायालयीन कोठडीत आहे.

19 ऑगस्ट रोजी सुनावणीया प्रकरणात अनिल देशमुख यांनी जामीन मिळवण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयात In the Bombay Sessions Court देखील अर्ज केला होता मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात Bombay High Court अर्ज केला आहे. या अर्जावर अनिल देशमुख यांच्या वतीने युक्तिवाद पूर्ण झाला आहे ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग हे युक्तिवाद करणार आहे. मात्र तब्येत खराब असल्याने अनिल सिंग यांच्यावतीने युक्तिवाद अद्याप बाकी आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात मेडिकल चाचणी अहवाल देखील कोर्टासमोर दिला आहे. त्यामुळे अद्याप ईडी च्या वतीने युक्तिवाद करण्यात आलेला नाही. या याचिकेवर 19 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

कोर्टामध्ये 7000 पानाचे आरोपपत्र दाखल माझी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर या प्रकरणात सीबीआय नंतर ईडीने चौकशी सुरू केली होती. ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष फॅमिली कोर्टामध्ये 7000 पानाचे आरोप पत्र देखील दाखल करण्यात आले आहे. या आरोप पत्रामध्ये अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे. तसेच अनिल देशमुख यांच्या नागपूर मधील कॉलेजमध्ये दीड कोटी रुपये हवाला ट्रांजेक्शनच्या मार्फत गेले असल्याचे देखील आरोप पत्रामध्ये सांगण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारा रेस्टॉरंट मालकांकडून वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले होते. असे देखील ईडीने घेतलेल्या अनेक जबाब मध्ये म्हटलेला आहे.



काय आहे प्रकरणमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परंबिर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा टारगेट दिला होता असे खळबळजनक आरोप परमवीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केले होते. यानंतर निलंबित API सचिन वाझे यांच्यावर या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली तसेच देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खाजगी सहसचिव कुंदन शिंदे यांनाही या प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.





हेही वाचाSuspected Boat In Raigad हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट, बोटीत Ak 47 सापडल्यानं रायगडमध्ये हायअलर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details