महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh Argument In Court मी चार वेळा चक्कर येऊन कारागृहात पडलो, अनिल देशमुखांचा न्यायाधीशांसमोर युक्तिवाद - अनिल देशमुखांची खासगी रुग्णालयात उपचाराची मागणी

माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख Ex Maharashtra home minister Anil Deshmukh यांनी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात Special PMLA Court Mumbai स्व:ता युक्तीवाद केला. यावेळी बोलताना त्यांनी मी चार वेळा चक्कर येऊन कारागृहात पडल्याची माहिती न्यायाधीशांना दिली. आपली प्रकृती अद्याप स्थिर नसल्याने आपल्याला खासगी रुग्णालयात Private Hospital उपचार घेण्याची तरी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती अनिल देशमुख Ex Maharashtra home minister Anil Deshmukh यांनी यावेळी न्यायालयाला केली.

Ex Maharashtra home minister Anil Deshmukh
माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख

By

Published : Aug 30, 2022, 8:00 PM IST

मुंबई -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Ex Maharashtra home minister Anil Deshmukh हे सध्या आर्थर रोड कारागृहामध्ये Arthur Road Jail न्यायालयीन कोठडीत judicial Custody आहे. अनिल देशमुख यांनी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाचे Special PMLA Court न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर युक्तिवाद केला. यावेळी देशमुख यांनी, मी कारागृहामध्ये चार वेळा चक्कर येऊन पडलो आहे. माझी प्रकृती अद्यापही स्थिर नसून मला खासगी रुग्णालयात Private Hospital उपचारासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती न्यायालयासमोर युक्तिवाद करताना केली.

चार वेळा कारागृहामध्ये चक्कर येऊन पडलोअनिल देशमुख Ex Maharashtra home minister Anil Deshmukh यांनी, माझी प्रकृती गेल्या अनेक दिवसापासून अस्थिर आहे. मी आतापर्यंत चार वेळा कारागृहामध्ये चक्कर येऊन पडलेलो आहे. यापूर्वी देखील माझ्या हाताला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. त्यावेळी मला नवाब मलिक ex minister Nawab Malik यांनी बाथरूममध्ये पडल्यानंतर जेल प्रशासनाला jail Administration ताबडतोब माहिती दिल्यानंतर माझ्यावर उपचार करण्यात आले होते. मला खासगी रुग्णालयामध्ये Private Hospital उपचार करण्यासाठी न्यायालयाने परवानगी देण्यात यावी, असे देशमुख यांनी म्हटले. त्यानंतर न्यायाधीश राहुल रोकडे यांनी, यासंदर्भात तुम्ही लेखी अर्ज करा, असे सांगितले. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या वतीने लेखी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अनिल देशमुख यांच्या खासगी रुग्णालयातील उपचार करण्याबाबतच्या अर्जावर 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

अनिल देशमुखांचे वय वाढल्याने जामीन द्याअनिल देशमुख Ex Maharashtra home minister Anil Deshmukh यांच्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान वरिष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी देखील अनिल देशमुख Ex Maharashtra home minister Anil Deshmukh यांचे वय वाढत असल्याने त्यांना असलेले आजार देखील वाढत आहेत. अनिल देशमुख यांना अनेक प्रकारच्या व्याधी असल्याने त्यांना मेडीकल ग्राउंडवर जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद केला होता. त्यावेळी देखील ईडीच्या वतीने अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला होता. मात्र अद्याप या जामीन अर्जावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांचा युक्तिवाद करणे बाकी आहे.

काय आहे प्रकरण?मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग Mumbai ex Police Commissioner Param bir Singh यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ex chief Minister Uddhav Thackeray आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Nationalist Congress Party Chief Sharad Pawar यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख Ex Maharashtra home minister Anil Deshmukh यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग Mumbai ex Police Commissioner Param bir Singh यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे Api Sachin Vaze यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे sanjeev palande आणि खासगी सहायक कुंदन शिंदे kundan shinde यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वझे सध्या तळोजा कारागृहात Taloja Central Jail न्यायालयीन कोठडीत आहे.

हेही वाचा Number of Murder Nagpur क्राईम सिटी नागपुरात आठ महिन्यात ४५ हत्येच्या घटनांची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details