मुंबई- पोलिसांकडून अंधेरीच्या पिंक प्लाझा बारवर छापा टाकण्यात आला आहे. अंधेरी पोलिसांकडून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी 24 बार गर्लंची सुटका केली आहे. तसेच यात दोन मॅनेजरसह दोन वेटर आणि सात ग्राहकांना अटक केली आहे.
'पिंक प्लाझा' बारवर अंधेरी पोलिसांची छापा; 24 बार गर्लंची सुटका - अंधेरी पिंक प्लाझा बार
अंधेरी पोलिसांकडून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी 24 बार गर्लंची सुटका केली आहे. तसेच यात दोन मॅनेजरसह दोन वेटर आणि सात ग्राहकांना अटक केली आहे.
अंधेरी पोलिसांकडून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
हेही वाचा -नववर्षाचे उत्साहात स्वागत, मुंबईकरांचा जल्लोष
मुंबईत नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत गैरकृत्य करणाऱ्यांवर नजर ठेवली. यात अंधेरी पोलिसांनी पिंक प्लाझा या बारवर छापा टाकत 24 बारगर्लंची यावेळी सुटका करण्यात आली आहे.
Last Updated : Jan 1, 2020, 9:01 AM IST