महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष : बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत आनंदराज नाराज, काय म्हणाले पाहा... - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यूज

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. या जागेवर आज बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. मात्र, या समारंभावरून अनेक मान्यवर आणि आंबेडकर कुटुंबातील आनंदराज आंबेडकर नाराज आहेत.

आनंदराज आंबेडकर
आनंदराज आंबेडकर

By

Published : Sep 18, 2020, 2:02 PM IST

मुंबई -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. या जागेवर आज बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पार पडणार आहे. यावेळी अनेक मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. मात्र, या समारंभावरून अनेक मान्यवर आणि आंबेडकर कुटुंबातील आनंदराज आंबेडकर नाराज आहेत. या नाराजीबद्दल आनंदराज यांच्याशी चर्चा केली आहे, आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी..

बाबासाहेबांच्या स्मारकाचाबाबत आनंदराज नाराज

ABOUT THE AUTHOR

...view details