मुंबईआज विधिमंडळ अधिवेशनाचाMaharashtra Assembly Monsoon Session पाचवा दिवस आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्याआधीच महाराष्ट्राला अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी अन् विरोधक थेट एकमेकांना भिडले. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे MLA Mahesh Shinde आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी MLA Amol Mitkari यांच्यात जोरदार घमासान झाले.
MLA Mahesh Shinde अमोल मिटकरी लोकशाही प्रकारातील नेते नाहीत, आमदार महेश शिंदेंची प्रतिक्रीया
शिंदे गटाचे आ.महेश शिंदे MLA Mahesh Shinde आणि राष्ट्रवादीचे आ.अमोल मिटकरी MLA Amol Mitkari यांच्यामध्ये विधानभवनाबाहेर Legislature Assembly बाचाबाची व धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली. याप्रकरणानंतर आ.महेश शिंदे यांनी पत्रकारांसमोर आपले मत not democratic type of leader व्यक्त Shinde Reaction केले.
शिंदे गटाचे आ.महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आ.अमोल मिटकरी यांच्यामध्ये विधानभवनाबाहेर Legislature Assembly बाचाबाची व धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, या घटनेवर माध्यमांशी बोलताना आ. महेश शिंदे यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रीया व्यक्त Reaction of MLA Mahesh Shinde केली. विधानभवन हे लोकशाहीचे मंदीर आहे. आणि अमोल मिटकरी हे लोकशाही पद्धतीचे नेते not democratic type of leader नाहीत. या प्रांगणात मिटकरींनी केलेली कृती निंदनीय आहे. आम्ही त्यांच्या कृतीचा धिक्कार करतो, असे ते म्हणाले. दरम्यान या घटनेची सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातुन सखोल चौकशी करण्याची मागणी In depth investigation through CCTV footage शिंदे गटाने विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना केली.
हेही वाचाBreaking news शिंदे गटाच्या आमदारांची विधानभवनाच्या पायऱ्यावर उतरून विरोधकांविरोधात घोषणाबाजी