महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ajit Doval met Bhagat Singh Koshyari अजित डोवालांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट - Ajit Doval met Bhagat Singh Koshyari

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल National Security Advisor Ajit Doval यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट Ajit Doval met Bhagat Singh Koshyari घेतली.

Ajit Doval met Bhagat Singh Koshyari
अजित डोवाल यांनी भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली

By

Published : Sep 3, 2022, 10:57 AM IST

मुंबई -राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल National Security Advisor Ajit Doval यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट Ajit Doval met Bhagat Singh Koshyari घेतली. ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय. राजभवनात ही सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यानचे फोटोही समोर आलेत. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अजित डोवाल यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. मात्र चर्चेत नेमकं काय घडलं, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details