मुंबई - सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी आदित्य चोप्रा यांची वर्सोवा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. संबंधित चौकशी सकाळी ९ ते दु. १२ पर्यंत सुरू होती. या तीन तासाच्या चौकशी दरम्यान मुंबई पोलिसांनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी प्रश्नांची सरबत्ती केली.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : आदित्य चोप्रा यांची तीन तास चौकशी - aditya chopra in versova police station
सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य चोप्रा यांची वर्सोवा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. संबंधित चौकशी सकाळी ९ ते दु. १२ पर्यंत सुरू होती. या तीन तासांच्या चौकशी दरम्यान मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी प्रश्नांची सरबत्ती केली.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य चोप्रा यांची वर्सोवा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)