महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mangesh Desai Car Accident : धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारला अपघात - निर्माते मंगेश देसाई यांच्या कारला अपघात

धर्मवीर चित्रपटाचे निर्माते ( Dharmaveer film producer ) अभिनेते मंगेश देसाई ( Actor Mangesh Desai ) यांच्या कारला अपघात झाला आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात कारचे आर्थिक नुकसान झाले आहे. मंगेश देसाई आज त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना घेऊन कर्जत येथे जात होते. त्याचं वेळी बेलापूर येथील कोकण भवन परिसरात मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात झाला.

Mangesh Desai Car Accident
मंगेश देसाई यांच्या कारला अपघात

By

Published : Jul 10, 2022, 10:43 PM IST

नवी मुंबई -धर्मवीर चित्रपटाचे निर्माते (Dharmaveer filmmaker Mangesh Desai ) अभिनेते मंगेश देसाई यांच्या कारला ( Mangesh Desai Car Accident ) अपघात झाला आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात कारचे आर्थिक नुकसान झाले आहे. मंगेश देसाई ( Mangesh Desai ) आज त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना घेऊन कर्जत येथे जात होते. त्याचं वेळी बेलापूर येथील कोकण भवन परिसरात मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात झाला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी कारचे नंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details