मुंबई : अंधेरी परिसरात एका हॉटेलच्या रुममध्ये 30 वर्षीय मॉडेलने आत्महत्या Model Suicide Andheri केली. पंख्याला गळफास घेत या मॉडेलने Model suicide by hanging आयुष्य संपवले आहे. घटनास्थळी सुसाईड नोट Model Suicide note सापडली आहे. आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. कोणाला डिस्टर्ब करु नका, असे या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. वर्सोवा पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. Model Suicide Mumbai
Model Suicide Mumbai : सुसाईड नोट लिहित हॉटेलच्या रुममध्ये मॉडेलची आत्महत्या, हे आहे कारण - Model Suicide Mumbai
अंधेरी परिसरात एका हॉटेलच्या रुममध्ये 30 वर्षीय मॉडेलने आत्महत्या Model Suicide Andheri केली. पंख्याला गळफास घेत या मॉडेलने Model suicide by hanging आयुष्य संपवले आहे. घटनास्थळी सुसाईड नोट Model Suicide note सापडली आहे. आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. कोणाला डिस्टर्ब करु नका, असे या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. वर्सोवा पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. Model Suicide Mumbai

सुसाईड नोट आली समोर - मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मॉडेल ही अंधेरी पश्चिम परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबली होती. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मॉडेलने हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 29 सप्टेंबर रोजी हॉटेलच्या कर्मचाऱ्याने रुमची बेल वाजवली. अनेक वेळा बेल वाजवूनही रुमचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर कर्मचाऱ्याने ही माहिती हॉटेलच्या मॅनेजरला दिली. मॅनेजरने तात्काळ पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर ती रुम मास्टर कीने उघडली. त्यावेळी ही मॉडेल पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होती.
काय आहे सुसाईट नोटमध्ये - पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. माफ करा, माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही, यासाठी कोणाला त्रास देऊ नका, मी खुश नाही, फक्त शांतता हवी होती, असे या सुसाइड नोटमध्ये लिहिले होते.